Ferfar #1973 · डायघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-21
- Objection until
- 2026-09-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2/फ
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) मोहम्मद तय्यब मोहम्मद इकबाल खान (यांचे क्षेत्र १५८४ चौ.फुट म्हणजेच १४७.०० चौ.मी) २) रफीउल्लाह शाह मोहम्मद अनसारी (यांचे क्षेत्र १५८४ चौ.फुट म्हणजेच १४७ चौ.मी) ३) नफीस अजीज खान (यांचे क्षेत्र २२८२ चौ.फुट म्हणजेच २६८.०० चौ.मी) ४) रामराज बाबुलाल कोरी (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट म्हणजेच ७४.०० चौ.मी) ५) शाहीन बानो एस. खान (यांचे क्षेत्र ११८८ चौ.फुट म्हणजेच ११०.०० चौ.मी) ६) नाजमा जमीरुल्लाह खान तर्फे कु.मु म्हणुन शोएब अहमद नझीर अहमद खान (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट म्हणजेच ७४.०० चौ.मी) ७) फुलचंद संतराम गिरी तर्फे कु.मु म्हणुन शहजाद आलम नसीम अहमद खान (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट म्हणजेच ७४.०० चौ.मी) ८) अब्दुल सलाम मोहम्मद इदरीस अन्सारी तर्फे कु.मु म्हणून शोएब अहमद नझीर अहमद खान (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट म्हणजेच ७४.०० चौ.मी) ९) शमसुर्रब अब्दुल हई खान तर्फे कु.मु म्हणून कमरुर्रब अब्दुल हई (यांचे क्षेत्र ११८८ चौ.फुट म्हणजेच ११०.०० चौ.मी) १०) इफतेखार अहमद खान तर्फे कु.मु म्हणून शोएब अहमद नझीर अहमद खान (यांचे क्षेत्र ८२४ चौ.फुट म्हणजेच ७६.००चौ.मी) ११) नसरीन शकील सलमानी तर्फे कु.मु म्हणून शोएब अहमद नझीर अहमद खान (यांचे क्षेत्र ४७६३ चौ.फुट म्हणजेच ४४२.०० चौ.मी) १२) सजाउद्दीन कुतुबुद्दिन तर्फे कु.मु म्हणून शहजाद आलम नसीम अहमद खान (यांचे क्षेत्र २१६० चौ.फुट म्हणजेच २०० चौ.मी) १३) अनसारूल हकभेज मोहम्मद खान (यांचे क्षेत्र ६६३२ चौ.फुट म्हणजेच ६१६.०० चौ.मी) १४) निलेश कैलाशचंद्र रुंगटा (यांचे क्षेत्र १९७६ चौ.फुट म्हणजेच १८४.०० चौ.मी) १५) मोहम्मद नसीम जहुर खान तर्फे कु.मु म्हणून शोएब अहमद नझीर अहमद खान (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट म्हणजेच ७४.०० चौ.मी) १६) अब्दुल रहमान जहुर खान तर्फे कु.मु म्हणून शोएब अहमद नझीर अहमद खान (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट ७४.०० चौ.मी) १७) मोहम्मद इमरान मोहम्मद तय्यब खान तर्फे कु.मु म्हणून शोएब अहमद नझीर अहमद खान (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट म्हणजेच ७४.०० चौ.मी) १८) सहबुन्नीसा समीउल्लाह खान (यांचे क्षेत्र ७९२ चौ.फुट ७४.०० चौ.मी) १९) महीउद्दीन अब्दुल सत्तार खान (यांचे क्षेत्र १९७६ चौ.फुट म्हणजेच १८४.०० चौ.मी) २०) निजामुददिन मोहम्मद मुसतकीम खान (यांचे क्षेत्र १५८४ चौ.फुट म्हणजेच १४७.०० चौ.मी) यांनी १) अंजनाबाई अनंता पाटील २) कल्पना सुरेश भाने/माने ३) निर्मलाबाई जयवंत पाटील ४) पुष्पा संजय म्हात्रे ५) अनिल बाबु जोशी ६) मारुती नारायण पाटील ७) योगेश बाबू जोशी ८) लक्ष्मी रोहिदास चिंचोलकर ९) रंजना नारायण केणे १०) शेवंताबाई दत्तू पाटील ११) शकुन पंडीत ठोंबरे तर्फे कु.मु रामराज बाबुलाल कोरी यांजपासुन त्यांच्या अविभाज्य हिश्याची मिळकत र.रु.८०,१९,१६८/- (अक्षरी ऐंशी लाख एकोणीस हजार एकशे अडूसष्ठ रुपये मात्र ) यास दि.04/03/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.6086/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.6086/2026 दि.04/03/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
४३/२/फ - ३२२२.७५