Ferfar #2002 · डायघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नाम्बुपती कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नाम्बुपती कदम ऐवजी जांबुवंती विजय पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार ठाणे यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-११३०४/२०२६ दि. २७/१०/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १०-१६,२०२६/भाद्रपद १९-२५, शके १९४८ मधील नोंदणी क्र.A-2661147 अन्वये नाम्बुपती कदम ऐवजी जांबुवंती विजय पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी केली असे.(नोंद:- वर्दी अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १०-१६,२०२६/भाद्रपद १९-२५, शके १९४८ मधील नोंदणी क्रA-2661147, मा.तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-११३०४/२०२६ दि.२७/१०/२०२६ व सत्यप्रतिज्ञालेखा वरून)
स.नं.
३२/१