सातबारा Watch

← इलठन

Ferfar #539 · इलठन

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
3/1, 95/2
Talathi
निलेश शांताराम कांबळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा.तहसीलदार सो ठाणे यांचेकडील आदेश क्र. महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावि-११९५३/२०२६ दि. ३०/१०/२०२६ रोजीचे आदेशानव्ये मौजे-इलठण, ता.जि.ठाणे येथील येथील गट नं.३/१ क्षेत्र ०-८१-०० हे. आर. या जमीन मिळकतीचे इतर अधिकार सदरी दाखल असलेले क्षेत्र ०-५८-०० हे. आर आणि गट नं.९५/२ क्षेत्र १-८९-७० हे. आर. या जमीन मिळकतीचे इतर अधिकार सदरी दाखल असलेले क्षेत्र १-७१-० हे. आर. ही नोंद कमी करणेबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये आदेश पारित झाले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ मधील तरतूदीस अधीन राहून करणेकामी अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे. (नोंद - मा.तहसीलदार सो ठाणे यांचेकडील आदेश क्र. महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावि-११९५३/२०२६ दि. ३०/१०/२०२६ यावरून नोंद केली असे.)