सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3570 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-22
Certified
—
Gat / Survey
137/1
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026 अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) रामभवन निषाद २) राजू प्रसाद निषाद यांनी १) तोलाराम वेनाजी चौधरी २) नानजीराम हिम्मतजी चौधरी ३) भिमाराम बदाराम चौधरी ४) लिलाराम उकाराम चौधरी यांच्या तर्फे कु.मु म्हणुन फिरोज रेहमान शेख यांजपासुन र.रु.७,००,०००/- (अक्षरी सात लाख रुपये मात्र) यास दि.06/02/2024 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.2797/2024 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.2797/2024 दि.06/02/2024 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १३७/१ - १४४० चौ.फुट म्हणजेच १३३.८२ चौ.मी