सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3626 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अब्दुल बारी अब्दुर रहमान खान यांनी नियाज अहमद नबी अहमद शेख यांजपासुन र.रु.३९,१२,५००/- (अक्षरी एकोणचाळीस लाख बारा हजार पाचशे रुपये मात्र) यास दि.16/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17206/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17206/2026 दि.16/09/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) ९८ - ३७४.०७