सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3642 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
128/1/ब
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) मजीबुल्लाह खान २) रमजान अली लैसमोहम्मद चौधरी यांनी देवसृष्टी बिल्डकॉन एल एल पी तर्फे भागीदार हारोडे त्रिलोकचंद रामरतन यांजपासुन र.रु.३९,००,०००/- (अक्षरी एकोणचाळीस लाख रुपये मात्र) यास दि.24/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19705/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19705/2026 दि.24/09/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १२८/१/ब - ४७६.३०