Ferfar #3643 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/1/ब
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन फखरूल हसन मोहम्मद सई खान यांनी देवसृष्टी बिल्डकॉन एल एल पी तर्फे भागीदार हारोडे त्रिलोकचंद रामरतन यांजपासुन र.रु.३५,००,०००/- (अक्षरी पसतीस लाख रुपये मात्र) यास दि.24/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19702/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19702/2026 दि.24/09/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१२८/१/ब - ४४६.०९