सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3645 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2/अ
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन शब्बीर अहमद मोहम्मद उमर खान यांनी मो. शाहबाज नईमुद्दीन यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.२,७०,०००/- (अक्षरी दोन लाख सत्तर हजार रुपये मात्र) यास दि.02/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17957/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17957/2026 दि.02/09/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १२५/२/अ - ४२.९३