Ferfar #3646 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन सरिता हितेश गुप्ता यांनी मिथलेश कुमार भूनेश्वर प्रसाद आर्या यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.४,५२,०००/- (अक्षरी चार लाख बावन्न हजार रुपये मात्र) यास दि.08/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18440/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18440/2026 दि.08/09/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१२५/१ - ७१.९३