सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3647 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
128/1/अ
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन रफिकुन्निसा अब्दुल सलाम खान यांनी मोहम्मद आयुब अब्दुल मन्नान खान यांजपासुन र.रु.३,७०,०००/- (अक्षरी तीन लाख सत्तर हजार रुपये मात्र) यास दि.11/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16184/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16184/2026 दि.11/08/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १२८/१/अ - ५८.७३