Ferfar #3652 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन सुरज कुमार संतोष कुमार गुप्ता यांनी मे. सुपर एंटरप्रायजेस तर्फे पार्टनर इकबाल अहमद यार मोहम्मद समानी यांजपासुन र.रु.६९,००,०००/- (अक्षरी एकोणसत्तर लाख रुपये मात्र) यास दि.24/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19622/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19622/2026 दि.24/09/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१३४ - ४९४.००