Ferfar #3655 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन सेहरून निशा यांनी उस्मान अली किताबुल्लाह खान यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.४,००,०००/- (अक्षरी चार लाख रुपये मात्र) यास दि.03/12/2025 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.33614/2025 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.33614/2025 दि.03/12/2025 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१४८/१ - ५५.७६