Ferfar #3659 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1/ब
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) अवैश अहमद मोह. युसुफ कुरेशी २) सोहैल अहमद मोह. युसुफ कुरेशी ३) मो. इसरार अहमद मोह. युसुफ कुरेशी यांनी महमद शेर नईमुल्ला खान यांजपासुन र.रु.३१,३५,०००/- (अक्षरी एकतीस लाख पस्तीस हजार रुपये मात्र) यास दि.14/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16112/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16112/2026 दि.14/08/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१४७/१/ब - ४६४.६८