सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3674 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
147/1/ब
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मोहम्मद अमजद अब्दुल मतीन खान यांनी महमद शेर नईमुल्ला खान यांजपासुन र.रु.११,३८,००५/- (अक्षरी अकरा लाख अडतीस हजार पाच रुपये मात्र) यास दि.14/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16097/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16097/2026 दि.14/08/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १४७/१/ब - १६८.६८