Ferfar #3678 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1/ब
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) जलालुद्दीन इसराईल शेख २) कमालुद्दीन इसराईल शेख यांनी महमद शेर नईमुल्ला खान यांजपासुन र.रु.२२,८१,०२६/- (अक्षरी बावीस लाख एक्याऐंशी हजार सव्वीस रुपये मात्र) यास दि.14/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16084/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.16084/2026 दि.14/08/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१४७/१/ब - ३३८.१०