सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3683 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/3/ब
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) मजहर इमाम (यांचे क्षेत्र ३०६.६० चौ.मी) २) इशरत जहॉ जाफर आलम शेख (यांचे क्षेत्र १३१.४० चौ.मी) यांनी मोहम्मद सलतनत अब्दुल मजीद मलीक यांजपासुन र.रु.३०,६६,०००/- (अक्षरी तीस लाख सहासष्ट हजार रुपये मात्र) यास दि.21/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19316/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19316/2026 दि.21/09/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) २/३/ब - ४३८.००