सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3693 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/1/अ
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) शबनम मोईनुद्दीन खान २) अमीर हमजा मोईनुद्दीन खान अपाक म्हणुन आई शबनम मोईनुद्दीन खान यांनी १) नजमुन्निसा अब्दुल रऊफ खान २) अब्दुल मारुफ अब्दुल रऊफ खान ३) अब्दुल लतिफ अब्दुल रऊफ खान ४) अतिक अहमद अब्दुल रऊफ खान ५) फरिदा बी मोहम्मद फारुख खान ६) सबिहा मोहम्मद साजिद खान यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.६,२६,०००/- (अक्षरी सहा लाख सव्वीस हजार रुपये मात्र) यास दि.07/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18490/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18490/2026 दि.07/10/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) ७५/१/अ - ९४५ चौ.फुट म्हणजेच ८७.८२