सातबारा Watch

← दहीसर

Ferfar #2995 · दहीसर

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
13/9
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 दहिसर स.न. 13/9 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मोहम्मद सलीम जलील खान यांनी वासुदेव त्रिंबक भोईर यांचेपासुन र.रु. 4,00,000/- (अक्षरी चार लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक कल्याण 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16965/2026 दि. 29/08/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 13/9 क्षेत्र 0.00.95 हे.आर. क्षेत्राकरीता मोहम्मद सलीम जलील खान यांचे नांव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 13/9 क्षेत्र 0.00.95 हे.आर. (नोंद :- नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक कल्याण 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16965/2026 दि. 27/08/2026 वरुन)