Ferfar #2975 · पिंपरी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/14/अ
- Talathi
- रोहन अशोक वैष्णव
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) तसद्दुक हुसैन ताबीरअली चौधरी 2) गुलाम मुस्तफा ताबीरअली चौधरी 3) हकीकुल्लाह मकबूल अहमद खान 4) सुहैल अहमद मोहम्मद मारुफ शेख यांनी 1) अनुसया धोंडु जाधव 2) चंद्रकांत धोंडु जाधव 3) सुरेखा श्रीरंग चाळके 4) दर्शना दत्ताराम सपकाळ यांचेपासुन र.रु. 1,08,50,000/- (अक्षरी एक कोटी आठ लाख पन्नास हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15516/2026 दि. 20/08/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 69/14/अ या जमिन मिळकतीवर 1) तसद्दुक हुसैन ताबीरअली चौधरी व 2) गुलाम मुस्तफा ताबीरअली चौधरी यांच्या हिश्याचे क्षेत्र 516.66 चौ.मी. 3) हकीकुल्लाह मकबूल अहमद खान यांच्या हिश्याचे क्षेत्र 516.67 चौ.मी 4) सुहैल अहमद मोहम्मद मारुफ शेख यांच्या हिश्याचे क्षेत्र 516.67 चौ.मी असे एकुण 1550.00 चौ.मी. क्षेत्राकरीता यांची नांवे दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन :- स.नं. 69/14/अ क्षेत्र 1550.00 चौ.मी.
(नोंद :- नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15516/2026 दि. 20/08/2026 वरुन)