सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #3000 · पिंपरी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
72/3
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मोहम्मद आसिफ अब्दुस सलाम शेख यांनी उसमान हबीब खान यांचेपासुन र.रु. 6,25,000/- (अक्षरी सहा लाख पंचवीस हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 11 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 596/2022 दि. 12/01/2022 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 72/3 क्षेत्र 68.96 चौ.मी. क्षेत्राकरीता मोहम्मद आसिफ अब्दुस सलाम शेख यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 72/3 क्षेत्र 68.96 चौ.मी. (नोंद :- नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 11 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 596/2022 दि. 12/01/2022 वरुन.)