सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #3005 · पिंपरी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
69/30/अ
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) शेख अबुलफैज अबुशहमा 2) गुलाम अहमद रजा शैरे रजा 3) मोहम्मद खुशनबी मोहम्मद अली शाह 4) मोहम्मद इद्रिस मोहम्मद तौफिक शाह 5) लुकमान हकिम रशीद अहमद खान 6) रिजवान जैनूल्लाह खान 7) नाजमा रहिमतुल्ला खान यांनी मेसर्स अमज मार्केटीग आणि डेव्हलपर्स तर्फे च्या अधिकृत स्वाक्षरीकर्ता मोह. इब्राहिम खान बरकतुल्लाह खान यांचेपासुन र.रु. 33,00,000/- (अक्षरी तेहतीस लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 6893/2026 दि. 11/03/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 69/30/अ क्षेत्र 819.00 चौ.मी. पैकी खरेदी घेणार अनु. क्र. 1) शेख अबुलफैज अबुशहमा यांनी शेतकरी पुरावा सादर केला असल्याने त्यांच्या नावापुरते 325.00 चौ.मी. क्षेत्राकरीता नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 69/30/अ क्षेत्र 819.00 चौ.मी. पैकी 325.00 चौ.मी. (नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 6893/2026 दि. 11/03/2026 वरुन.)