Ferfar #1131 · वालीवली
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- रोहन अशोक वैष्णव
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
हक्कसोडपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिन मिळकतीचे सामाईक खातेदार 1) अनंता गोविंद येंदारकर 2) कांताबाई रामदास पाटील 3) नागुबाई नारायण गुंड 4) फसुबाई जानू मुकादम 5) भागूबाई शांताराम पाटील 6) राघुबाई गोविंद येंदारकर 7) शामाबाई श्रीपत पवार 8) गुलाब लक्ष्मण येंदारकर 9) जयश्री हुनमान पाटील 10) गीता महेंद्र पाटील 11) दीपाली नरेश पाटील यांनी त्यांच्या हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 1) हरिभाऊ गोविंद येंदारकर 2) कुलदिप लक्ष्मण येंदारकर यांचे लाभात विना मोबदला नोंदणीकृत हक्कसोड पत्राने सह दु.नि. ठाणे-1 यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्र. 5574/2026 दि. 03/05/2026 अन्वये करुन दिल्याने 1) अनंता गोविंद येंदारकर 2) कांताबाई रामदास पाटील 3) नागुबाई नारायण गुंड 4) फसुबाई जानू मुकादम 5) भागूबाई शांताराम पाटील 6) राघुबाई गोविंद येंदारकर 7) शामाबाई श्रीपत पवार 8) गुलाब लक्ष्मण येंदारकर 9) जयश्री हुनमान पाटील 10) गीता महेंद्र पाटील 11) दीपाली नरेश पाटील यांचे नाव कमी करण्यात येउन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेतली असे.
जमिनीचे वर्णन :- स.नं. 73/-
(नोंद :- वदी अर्ज नोंदणीकृत हक्कसोडपत्राची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दु.नि. ठाणे-1 यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्र. 5574/2026 दि. 03/05/2026 वरुन.)