Ferfar #1787 · भंडार्ली
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/3/ब
- Talathi
- रोहन अशोक वैष्णव
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन जबिउल्लाह वसियुल्लाह खान यांनी मे. सेंट्रल एन्टरप्रायझेस तर्फे भागीदार च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता खान करम हुसैन मोहम्मद शकुर यांचेपासुन र.रु. 4,50,000/- (अक्षरी चार लाख पन्नास हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 18701/2026 दि. 10/09/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 90/3/ब क्षेत्र 104.00 चौ.मी. क्षेत्राकरीता जबिउल्लाह वसियुल्लाह खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन :- स.नं. 90/3/ब क्षेत्र 104.00 चौ.मी.
(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 18701/2026 दि. 10/09/2026 वरुन.)