सातबारा Watch

← भंडार्ली

Ferfar #1788 · भंडार्ली

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
89/7
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन खान रियाज अहमद जियाउल्लाह यांनी मे. सेंट्रल एन्टरप्रायझेस तर्फे भागीदार च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता खान करम हुसैन मोहम्मद शकुर यांचेपासुन र.रु. 4,75,000/- (अक्षरी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 18748/2026 दि. 11/09/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 89/7 क्षेत्र 88.00 चौ.मी. क्षेत्राकरीता खान रियाज अहमद जियाउल्लाह यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 89/7 क्षेत्र 88.00 चौ.मी. (नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 18748/2026 दि. 11/09/2026 वरुन)