Ferfar #2972 · नागांव
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीचे खातेदार कै.नागुबाई उर्फ नानुबाई सुदाम मढवी ह्या दिनांक ११/०९/२०२५ रोजी मयत झाले असुन त्यांचे वारस १) लीलाबाई शामा पाटील २)एकनाथ सुदाम मढवी ३) ताराबाई नकुल कुंभार ४) कांता वासुदेव भोईर ५)रघुनाथ सुदाम मढवी ६) काळुराम सुदाम मढवी यांची नावे या पूर्वी फेरफार क्र.१३०३ अन्वये सर्व ७/१२ वर दाखल झालेली असल्याने वारसांची नावे कायम ठेवून मयत कै. नानूबाई सुदाम मढवी यांचे नाव ७ /१२ वरून कमी केले असे.
( नोंद: वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, मंजूर फेरफार क्रमांक १३०३ यावरून )