सातबारा Watch

← बामाळी

Ferfar #933 · बामाळी

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/1/4, 43/2, 48/6, 49/4, 56/8, 59/3
Talathi
विजय छगन गडवे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरचे सामाईक खातेदार लिहून देणार: 1) भगवान तुकाराम पाटील 2)वासुदेव तुकाराम पाटील ३) रेवण तुकाराम पाटील ४) मोहन तुकाराम पाटील ५) बाळा उर्फ बाळाराम तुकाराम पाटील ६) ताराबाई हरी भाग्यवंत ७) सिताबाई (अर्चना ) उर्फ अपर्णा अशोक पाटील ८) अंजना उर्फ अंजनाबाई नंदकुमार पाटील ९)ममता धर्मा भोईर उर्फ ममता नंदकुमार पाटील १०) सिमा नंदकुमार पाटील उर्फ पुष्पा महेश म्हात्रे ११) गजानन नंदकुमार पाटील १२) योगेश नंदकुमार पाटील १३) सचिन नंदकुमार पाटील १४) करिष्मा नंदकुमार पाटील १५) विजय नंदकुमार पाटील १६) निराबाई सिताराम राजे १७) जया साई १८) भारती उर्फ बारकी खंडू गोंधळी १९) हौसा उर्फ अर्चना गुलाम पाटील २०) ज्योती भीम भोईर 21) स्वाती बळीराम पावशे उर्फ स्वाती रामचंद्र पाटील २२) सोनम बळीराम पावशे उर्फ सोनम हिरा वालीलकर 23) पूनम बळीराम पावशे उर्फ पूनम विनोद पाटील २४) काळुबाई गौतम वालीलकर २५) जुजुबाई वासुदेव पाटील २६) सखुबाई लक्ष्मण पाटील २७) गीता नामदेव पावशे उर्फ गीता सुभाष पाटील 28) सगुणा उर्फ सगुणाबाई शांताराम जागले उर्फ जामले २९) आशा रमेश पाटील ३०) इंदिरा उर्फ इंदिराबाई बाळाराम पाटील यांच्या तर्फे कबुली जबाब करिता अभिमन्यु चंदर पावशे 31) सीमा संतोष पावशे स्वतःकरिता व पायल संतोष पावशे व निवेदिता संतोष पावशे व वीर संतोष पावशे व चिन्मय संतोष पावशे, यांनी त्या जमिनीवरील आपल्या संपूर्ण क्षेत्राचा हक्क हे त्याच जमिनीचे सह खातेदार लिहून घेणार 1) परशुराम चंदर पावशे २) मोहन चंदर पावशे ३) अभिमन्यु चंदर पावशे ४) सतीश चंदर पावशे ५) जयनाथ चंदर पावशे ६) मनोहर नामदेव पावशे ७) नारायण नामदेव पावशे ८) सुरेश नामदेव पावशे ९) बाळाराम बाबु पावशे १०) केशव बाबु पावशे ११) शशिकांत बाबु पावशे १२) कृष्णाबाई बळीराम पावशे यांच्या लाभात सह दु.नि.ठाणे 9 यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 15507/2025 दिनांक: 18/07/2025 अन्वये विनामोबदला हक्कसोडपत्राने कायमस्वरूपी दिले असल्याने लिहून देणार यांची नावे कमी केले असे. (नोंद - वर्दी अर्ज, सूची क्रमांक 2, नोंदणीकृत हक्कसोडपत्राची प्रत यावरून.)