सातबारा Watch

← उत्तरशिव

Ferfar #1177 · उत्तरशिव

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
कमलेश प्रभाकर सोनावणे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026 लिहुन देणार:- 1)सचिन चिंतामण पाटील 2)भाविक अशोक भोईर 3)जिज्ञासा अशोक भोईर 4)संतोष चिंतामण पाटील 5)आनंदीबाई धोंडू पाटील 6)पांडुरंग कुशा पाटील 7)कमलाबाई चिंतामण पाटील 8)महादेव कुशा पाटील 9)छाया शरद माळी 10)नीलम प्रदिप पाटील 11)लक्ष्मी गुरुदास पाटील 12)सोनल गुरुदास पाटील 13)तेजल गुरुदास पाटील 14)सुलक्षणा प्रविण पावशे 15)निशा संतोष पाटील 16)अंकिता मनोज पाटील 17)भावना करण म्हात्रे 18)रुपेश शालिक पाटील 19)कुंदाबाई जयराम केणी 20)सरिता कृष्णा पाटील 21)शोभा खंडू भोईर 22)सुनिता संतोष पाटील 23)सुयोग गुरुदास पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अ.पा.क.म्हणुन आई लक्ष्मी गुरुदास पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक49 (खाता क्रमांक 559) या सामाईक खात्यातील एकूण ला.यो.0.0670 पो.ख.0.0300 आकार-0.69 एकूण क्षेत्र 0.0970 हे.आर.चौ.मी.यापैकी अविभाज्य हिश्याची अंशतः विक्री क्षेत्र-500 चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार :- तलाराम नैनारामजी चौधरी, यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-ठाणे 8 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्य हिश्याची अंशतः विक्री) दस्त क्रमांक 12662/2026 दिनांक 24/06/2026 , 25/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.