Ferfar #1180 · उत्तरशिव
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/3
- Talathi
- कमलेश प्रभाकर सोनावणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल असलेल्या स.नं.च्या जमीन मिळकतीबाबत अधिकार अभिलेखाचे इतर अधिकार सदरी अनधिकृत गौण खनिज उत्खनन /वाहतूक केल्याने पारीत दंडनिय आदेशातील दंडनिय रक्कमेचा बोजा ठेवणेबाबत मा.तहसीलदार साहेब,ठाणे यांचेकडील आदेश पत्र क्र.महसूल/क-१/टे-४/गौख/कावि-५१/२०२६ दि.०५/२०/२०२६ अन्वये मौजे-उत्तरशिव ता.जि.ठाणे येथील सर्वे नं १२२/३ या जागेवर एकुण १३४७ ब्रास गौणखनिज माती भराव हा अनधिकृतपणे केल्याने कसुरदार १.श्री. अब्दुल कय्युम तौकीर अहमद खान व इतर ५ यांना रक्कम रु. १,४६,७५,१८४/- इतक्या रक्कमेचे स्वामीत्वधनाचे आदेश पारीत करणेत आले असून तरी देखील कसुरदार यांनी आजपावेतो आदेशातील स्वामीत्वधन रक्कम शासन जमा केलेली नाही.प्रकरणी कसुरदार १. श्री. अब्दुल कय्युम तौकीर अहमद खान २. श्री. अब्दुल हमीद माजीद खान ३. श्री. जुल्फकर अहमद अब्दुल हमीद खान ४. श्री. धर्मेद्र सिताराम विश्वकर्मा ५. श्रीम. निलम महेंद्र विश्वकर्मा ६. श्री. सत्येंद्र मुक्तीनाथ सिंह याचेकडुन संदर्भिय क्रमांक २ आदेशान्वये रक्कम १,४६,७५,१८४/- इतकी रक्कम शासकीय येणे आहे. तरी प्रस्तुत आदेशान्वये दंडनिय आदेशातील दंडनिय रक्कमेचा बोजा ठेवणेबाबत मौजे-उत्तरशिव ता.जि.ठाणे येथील कसुरदार १,४६,७५,१८४/-यांचे जागेवर जमीन मिळकतीच्या ७/१२ चे अधिकार अभिलेखाचे इतर अधिकार सदरी "अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक दंडनीय रक्कम रु १,४६,७५,१८४/-(अक्षरी एक कोटी सेचाळीस लाख पच्याहत्तर हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये मात्र) इतक्या रक्कमेचा बोजा" अशी नोंद दाखल करण्यात येत आहे.
नोंद- मा.तहसीलदार साहेब,ठाणे यांचेकडील आदेश पत्र क्र.महसूल/क-१/टे-४/गौख/कावि-५१/२०२६ दि.०५/२०/२०२६ वरुन नोंद दाखल केली असे.