Ferfar #3807 · पायगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/4
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
जयेश दिनानाथ मढवी यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर, 56/4 वरील कुळातील खातेदार कै. अर्जुन सिद्धीक (शिधु) मढवी हे/ह्या दिनांक 05/09/1995 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कै. ठकीबाई अर्जुन मढवी मयत पत्नी दिनांक 23/05/2021
1) रखमाबाई जनार्दन पाटील नाते : मुलगी , वय :67
2) सुभाष अर्जुन मढवी नाते : मुलगा , वय :73
3) सत्यभामा जयवंत चौधरी नाते : मुलगी , वय :66
4) शारदा हरिचंद्र पाटील नाते : मुलगी , वय :68
5) गणेश अर्जुन मढवी नाते : मुलगा , वय :63
6) कै. दिनानाथ अर्जुन मढवी मयत मुलगा दि. 05/07/2020
6/1) कविता दिनानाथ मढवी नाते : सुन , वय :54
6/2) जयेश दिनानाथ मढवी नाते : नातु , वय :33
6/3) अंकिता रामविजय भोईर नाते : नात , वय :32
7) शितल केदारनाथ पाटील नाते : मुलगी , वय : 55
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. वर्दी अर्ज , सत्य प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, तसेच मौजे - पायगांव ता. भिवंडी येथील मंजुर फेरफार क्र. 3560 दिलेवरून वारसांची नावे दाखल केली असे.