सातबारा Watch

← पाये

Ferfar #3180 · पाये

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
108/6, 108/6/अ, 111/1/अ
Talathi
एस. बी. शिंदे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून घेणार : काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा घाटकोपर लिहून देणार : जगन्नाथ विष्णू टेमकर यांनी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा घाटकोपर यांस कडुन रक्कम रुपये रक्कम रु.49,96,800/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 108/6 , 108/6/अ , 111/1/अ जगन्नाथ विष्णू टेमकर यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा घाटकोपर यांचा रक्कम रु.49,96,800/- चा बोजा. दाखल केले.