Ferfar #1209 · गाणे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : खारबांव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि.खारबांव,ता. भिवंडी
लिहून घेणार : विलास गोपाल पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 5/1/ब,2/5/ब, 6/2/ब, 121/1/अ वरील खारबांव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि खारबांव यांचेकडून दिनांक 27/01/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3,00,000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.