Ferfar #2678 · जुनांदुर्खी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार परशुराम पांडुरंग पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव परशुराम पांडु पाटील ऐवजी परशुराम पांडुरंग पाटील असे नावात बदल करणेबाबत त्यांनी विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.मशा/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-२/कावि E-८९९७७४१/२०२६/४२२१ दि.१०/०८/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहीरातींचा विभाग गुरुवार ते बुधवार, ०९-१५ एप्रिल २०२६ /चैत्र १९-२५, शके १९४८ मधील नोंदणी क्र.एम-२६१४७५२ अन्वये परशुराम पांडुरंग पाटील ऐवजी परशुराम पांडु पाटील उर्फ परशुराम पांडुरंग पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.