सातबारा Watch

← खारबांव

Ferfar #7304 · खारबांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
2/2/अ
Talathi
एस. बी. शिंदे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- चंद्रशेखर व्यंकटराजन चेट्टी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/2/अ जुना स.नं. 252/2/अ खाता क्रमांक 11330 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0764 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : अकबर अली मोहमंद आरीफ खान ,निजामुद्दीन सल्लाउद्दीन खान , (खाता क्रमांक :-11766) अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0764 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 9471 दिनांक 18/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1910000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.