Ferfar #7306 · खारबांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/6
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
कचेर मंगळया कासार (खाता क्रमांक 1180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 151/6 (जुना स.न. 57/6 ),लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनीषा नितीन चौधरी ,मुरलीधर रामदास चौधरी , (खाता क्रमांक :-11796)गट/सर्व्हे क्रमांक 151/6 (जुना स.न. 57/6 ) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11474 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1716610 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.