Ferfar #7307 · खारबांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/18
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026जनाबाई नरेश चौधरी ,पार्वती रामकृष्ण पाटील ,मिनाबाई आत्माराम कारभारी ,यशवंत आत्माराम कारभारी ,रत्नाबाई गोकुळ नाईक ,विश्वनाथ आत्माराम कारभारी च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु.म्हणुन पुनीत मदन मुखीजा , रविशंकर दुर्गेश शर्मा (खाता क्रमांक11143) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105/18 (जुना स.नं. 32/18), लागवडीयोग्य क्षेत्र 0.0990 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पुनीत मदन मुखीजा ,रविशंकर दुर्गेश शर्मा , (खाता क्रमांक :-11416)गट/सर्व्हे क्रमांक 105/18 (जुना स.नं. 32/18) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7168 दिनांक 02/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 326000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.