Ferfar #7321 · खारबांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/2/अ
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
चंद्रशेखर व्यंकटराजन चेट्टी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/2/अ ( जुना स.न. 252/2/अ ) खाता क्रमांक 11330 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0325 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मण जयश्री मौर्या , (खाता क्रमांक :-11633) अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0325 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 9473 दिनांक 18/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 812500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.