Ferfar #7328 · खारबांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
श्री. दिपक पांडुरंग जाधव यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 389 जुना स.नं. 79 वरील कुळातील खातेदार कै. हाशा वणु महार हे/ह्या दिनांक 03/01/1985 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) कै. सरशी हाशा महार पत्नी मयत दिनांक 09/11/1985
2) कै. बाळ्या हाशा महार मुलगा मयत दिनांक 04/03/1986
2/1) कै. जानकी बाळ्या महार सुन मयत दिनांक 02/11/1987
2/2) कै. उंद्-या बाळ्या महार मुलाचा नातु मयत दि. 11/02/1985
2/2/1)कै. गंगीबाई उंद-या महार नात मुलाची सुन मयत दिनांक 12/01/1964
2/2/2) कै. विठ्ठल उंद-या महार मुलाच्या मुलाचा नातु मयत दिनांक 04/01/1964
2/2/2/1) कै. शालुबाई विठ्ठल जाधव मुलाच्या मुलाचा नात सुन मयत दिनांक 15/08/1972
2/2/2/2) कै. पांडुरंग विठ्ठल जाधव मुलाच्या मुलाचा पणतु मयत दिनांक 28/10/2008
2/2/2/2/1) कै. निर्मला पांडुरंग जाधव मुलाच्या मुलाची मुलाची नात सुन मयत दिनांक 02/04/1982
2/2/2/2/2) दिपक पांडुरंग जाधव नाते :मुलाच्या मुलाचा मुलाचा पणतु , वय : 50
2/2/2/2/3) देवानंद पांडुरंग जाधव नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणतु, वय : 38
2/2/2/2/4) रेखा चंद्रकांत जाधव नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणती, वय : 55
2/2/2/2/5) माया विजय पगारे नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणती, वय : 40
2/2/2/2/6) सारिका भगवान भोईर नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणती, वय : 42
2/2/2/2/7) मनिषा मंगेश जाधव नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणती, वय : 35
2/2/2/3)कै. परशुराम विठ्ठल जाधव मुलाच्या मुलाचा पणतु मयत दिनांक 08/04/2020
2/2/2/3/1)पार्वती परशुराम जाधव नाते : मुलाच्या मुलाची मुलाची नात सुन , वय : 65
2/2/2/3/2)कैलास परशुराम जाधव नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणतु, वय : 41
2/2/2/3/3)विलास परशुराम जाधव नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणतु, वय : 37
2/2/2/3/4)कांचन रमेश तरे नाते : मुलाच्या मुलाचा मुलाचा पणती, वय : 43
2/2/2/4)मंदा नंदु जाधव नाते : मुलाच्या मुलाची पणती, वय : 62
2/2/2/5)यशोदा दादाराम जाधव नाते : मुलाच्या मुलाची पणती, वय : 71
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. वर्दी अर्ज,सत्य प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , जबाब , पंचनामा, पोलीस पाटील वारस दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल केली असे.