सातबारा Watch

← खारबांव

Ferfar #7329 · खारबांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191/1
Talathi
एस. बी. शिंदे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- रमेश रामलाल तरे रा. खारबांव (खाता क्रमांक 10749) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 191/1, (जुना स.नं. 185/1) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3170 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयसिंग दत्तु तरे ,मनोज दत्तात्रेय तरे , (खाता क्रमांक :-11798)गट/सर्व्हे क्रमांक 191/1 (जुना स.नं. 185/1) लागवडीयोग्य क्षेत्र 0.2510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12765 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.