सातबारा Watch

← खारबांव

Ferfar #7331 · खारबांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/5
Talathi
एस. बी. शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नारायण बाळु चौधरी रा. खारबांव(खाता क्रमांक903) गट/सर्व्हे क्रमांक21/5, ( जुना स.नं.370/5 ) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- ओंकार ध्रुवराज चौधरी ,कल्पेश ध्रुवराज चौधरी - - -, (खाता क्रमांक :-11755)गट/सर्व्हे क्रमांक 21/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2025 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8645 दिनांक 27/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.