सातबारा Watch

← खारबांव

Ferfar #7333 · खारबांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
218/7
Talathi
एस. बी. शिंदे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- प्रशांत सुधिर पाटील रा. खारबांव(खाता क्रमांक936) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 218/7 , (जुना स.नं. 205/7 ) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0610 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भूपेंद्र गोकुळदास मढवी , (खाता क्रमांक :-11761)गट/सर्व्हे क्रमांक 218/7 (जुना स.नं. 205/7 ) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0610 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14630 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 387000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.