Ferfar #7297 · मालोडी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/6/अ
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
निलम अरविंद इताडकर ( खाता क्रमांक93 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 138/6/अ, (जुना स.न. 134/6/अ )लागवडीयोग्य क्षेत्र 0.0578 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0378 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल सलाम इंदाजअली खान ,जैद ऐनुल्लाह खान , (खाता क्रमांक :-649)गट/सर्व्हे क्रमांक 138/6/अ (जुना स.न. 134/6/अ )लागवडीयोग्य क्षेत्र 0.0378 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15426 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2590000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.