सातबारा Watch

← केवणी

Ferfar #2718 · केवणी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
109/1, 109/3, 119/3, 121/2/1, 121/8, 122/2, 134/2, 135/18
Talathi
सुर्यकांत तानाजी पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार श्री. दत्तात्रय दामु ( दामोदर) पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या स.नं/ ग/.नं. साठी पुर्वी मंजूर फेरफार 1414 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार देवाबाई दामु ( दामोदर) पाटील ह्या दिनांक 22/06/2026 रोजी मयत असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)प्रकाश दामु ( दामोदर) पाटील नाते- मुलगा वय 58 वर्षे 2)रेवंती दामु ( दामोदर) पाटील नाते- मुलगी वय 54 वर्षे 3)वासंती दामु ( दामोदर) पाटील- मुलगी वय 48 वर्षे 4)दत्तात्रय दामु ( दामोदर) पाटील- मुलगी वय 50 वर्षे 5)दिनेश दामु ( दामोदर) पाटील – मुलगी वय 49 वर्षे तथापि गावी फेरफार क्र. 1414 अन्वये त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं./ स.नं.वर दाखल असून मयत कै. देवाबाई दामु ( दामोदर) पाटील यांचे नाव 7/12 वरुन कमी केले असे. ( नोंद- वर्दी अर्ज, मृत्युदाखला, जबाब व पंचनामा, सत्यप्रतिज्ञापत्र, मौजे- केवणी येथील मंजुर फेरफार 1414 यावरुन