Ferfar #1663 · कोपर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/9
- Talathi
- सुर्यकांत तानाजी पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : ओम गोराई नागरी सहकारी पतसंस्था मर्यदित मुंबई यांच्या तर्फे स्वप्नील सुरेश भोईर
गहाणखत लिहुन देणार : संजय पांडुरंग पाटील रा. कोपर यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 17196-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/9 क्षेत्र 0.1070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय पांडुरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार गीता संजय पाटील (खाता क्रमांक :- 120) ,