Ferfar #8617 · काल्हेर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खातेदारांची आदलाबदली
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 250/2/अ
- Talathi
- मुजीब वाहेद शेख
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
आदलाबदलीने लिहुन देणार:-
मे. अरिहंत डेव्हलपर्स तर्फे भागिदार विनोद वाघजी दोढिया च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. क.ज. देणार निखिल सोमचंद दोढीया (खाता क्रमांक 2356) गट/सर्व्हे क्रमांक 250/2/अ, बिगरशेती क्षेत्र 2.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8900 आर.चौ.मी हे त्यांनी
आदलाबदलीने लिहुन घेणार:-
मे. मोर्या बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे प्रो. प्रा. श्री. रामलखन भृगुनाथ मौर्या, (खाता क्रमांक :-3887) गट/सर्व्हे क्रमांक 250/2/अ बिगरशेती क्षेत्र 0.8900 आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 17943/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून व सदर दस्तास योगेश भगवान म्हात्रे, रेश्मा संदिप म्हात्रे, संदिप भगवान म्हात्रे यांच्या तर्फे कु.मु. म्हणुन मे. मोर्या बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे प्रो.प्रा. श्री रामलखन भृगुनाथ मोर्या यांनी मान्यता दिल्याने आदलाबदलीने घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 ला दाखल केले.