Ferfar #922 · उसगाव
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : वज्रेश्वरी ग्रुप वि.का सेवा सह सोसायटी लि.अकलोली, अकलोली
लिहुन देणार : रविंद्र अमृत उंबरसाडा रा. उसगांव यांनी वज्रेश्वरी ग्रुप वि.का सेवा सह सोसायटी लि.अकलोली इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15/1/क, 16/2/अ, 17, 19/1/क, 95/2 क्षेत्र 1.2420 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.