सातबारा Watch

← अकलोली

Ferfar #3708 · अकलोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
198/28/ब
Talathi
सागर हरिचंद्र खुताडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 श्री. अजय विलास मोरे यांनी व श्री.अनंता विलास मोरे यांनी अर्ज दिला की,मौजे-अकलोली ,ता.भिवंडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 198/28/ब वरील खातेदार कै. विलास बाबुराव मोरे हे दिनांक 01/09/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी मृत्यूपुर्वी सह दुय्यम निबंधक भिवंडी क्र.3 यांच्याकडील नोंदणीकृत दस्त क्र.18/2022 दि.03/01/2022 च्या मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे (१)अनंता विलास मोरे (२)अजय विलास मोरे. सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र सह दु.नि.भिवंडी क्र.3 जिल्हा ठाणे यांचेकडील नोंदणीकृत मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 18 दिनांक 03/01/2022 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव विलास बाबुराव मोरे कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार (१)अनंता विलास मोरे (२)अजय विलास मोरे यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.