सातबारा Watch

← सावरोली तर्फे दुगाड

Ferfar #1011 · सावरोली तर्फे दुगाड

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
27/90
Talathi
पंकज बुधाराम दिनकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वज्रेश्वरी ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.अकलोली लिहून घेणार : शाम पांडुरंग मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 27/90 तपशिल : 525 चा बोजा - 96 वज्रेश्वरी ग्रु.वि.का.से. - 96 स.सो.चा.र.रु. - 96 सर्व्हे क्रमांक : 27/90 तपशिल : रु.5000चा बोजा. - 195 सोसायटी बोजा र. - 195 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वज्रेश्वरी ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला क्र.15/2026 दि.04/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.