सातबारा Watch

← विश्वगढ

Ferfar #727 · विश्वगढ

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-02
Objection until
2026-06-23
Certified
—
Gat / Survey
19/3, 24/11/ब, 28/1, 30/1/ब, 31/9/ब
Talathi
मनोज मधुकर नवले
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/06/2026 लिहुन घेणार : आवळे ग्रुप वि. का. सेवा सह. सो. लि. आवळे, मु. आवळे, पो. दुगाड, ता. भिवंडी, जि. ठाणे लिहुन देणार : प्रकाश दत्ताञेय गायकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19/3, 24/11/ब, 31/9/ब, 28/1, 30/1/ब क्षेत्र 1.3220 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.