सातबारा Watch

← पालखणे

Ferfar #959 · पालखणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1, 42/2/क, 42/4, 58/16
Talathi
मनोज मधुकर नवले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहुन देणार : आवळे ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. आवळे लिहुन घेणार : पंकज जगदिश बाझारी यांनी महापोली सेवा सो चा र.रु. 800000/- चा बोजा - 645 सर्व्हे क्रमांक 58/16 वर फेरफार क्रमांक 242 ने घेतलेला बोजा आवळे सेवा सो चा र.रु. 5000/- चा बोजा सर्व्हे क्रमांक 58/16 वर फेरफार क्रमांक 623 ने घेतलेला बोजा आवळे सेवा सो चा र.रु. 70000/- चा बोजा सर्व्हे क्रमांक 58/16 वर फेरफार क्रमांक 887 ने घेतलेला बोजा दिनांक 29/04/2025 रोजी आवळे ग्रुप वि. का. सेवा सह. सो. लि. आवळे चा बबन राम पाटील यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकरार केला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.