सातबारा Watch

← पालखणे

Ferfar #960 · पालखणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
41/4
Talathi
मनोज मधुकर नवले
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : आवळे ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. आवळे लिहून घेणार : सऊद बाळामियाँ पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 41/4 तपशिल : आवळे सेवा सो चा र.रु. 1200/- चा बोजा - 195 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आवळे ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. आवळे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.